Entertainment Featured Latest Maharashtra News Top Stories

स्व.केद्रियमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण

पाटोदा- प्रतिनिधी संत मीराबाई यांच्या समाधी मंदिरात गोपीनाथ मुंडे यांनी पुतळ्याचं अनावर करण्यात आले. महासांगवी संस्थानने महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याहस्ते रविवारी कलशारोहण करून सुवर्णयोग साधला. अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता व कलशारोहण कार्यक्रम मुंडे यांच्या उपस्थितीत आणि हजारो भक्तांच्या मांदियाळीत मोठ्या उत्साहात झाला. यावेळी बोलतांना त्यांनी या गडाला महिलेच्या कर्तृत्वामुळे वैभव मिळाल्याचे सांगत […]

Latest Maharashtra News

शहीदांना बीडकरांची भावपूर्ण श्रद्धांजली

बीड / प्रतिनिधी हिंदुस्थान जिंदाबाद,पाकिस्तान मुर्दाबाद,शहीद जवान अमर रहे या गगनभेदी घोषणा देत हजारो बिडकरांनी साश्रु नयनांनी पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली . जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे भारतीय सैन्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि वीर जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी बीड शहरातील जिजामाता उद्यान येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. जम्मू […]

Latest Top Stories

धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर काय चालतं हे उघड करीन – सुरेश धस

07 फेब्रुवारी : आपल्यावरील तोडपाणीचे आरोप सिद्ध करून दाखवण्याचे खुलं आव्हान राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चेत दिलं होतं. त्यांचं हे आव्हान भाजपचे आमदार सुरेश धस यांनी स्वीकारले आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यावरून नेमकं काय काम चालतं हे उघड करण्याची धमकीच सुरेश धस यांनी देऊन टाकली आहे.