Maharashtra News Top Videos

Watch “मनोरुग्णाने चालवली रेल्वे;हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात; पहा व्हिडीओ” on YouTube

बीड परळी अकोला रेल्वे मध्ये चालकाच्या बाजूला एक अज्ञात वेडसर इसम येऊन बसला आणि त्याने रेल्वे चालवण्याचा हट्ट सुरू केल्यामुळे हजारो रेल्वे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता अर्ध्या तासाच्या गोंधळानंतर पोलीस या वेडसर व्यक्तीला ताब्यात घेऊन गेले आणि मोठा अनर्थ टळला परळी रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या परळी अकोला या रेल्वेच्या इंजिन मध्ये चालकाच्या शेजारील खुर्चीवर […]

Maharashtra News Top Videos

Watch “पहिल्याच पावसाने उडवली दाणादाण;केज -कळंब चा संपर्क तुटला,पहा व्हिडीओ” on YouTube

बीड -रविवारी पहाटे बीड जिल्ह्यातील रायमोह,शिरूर,केज या भागात झालेल्या पावसाने नद्या नाल्याना पाणी आले असून केज कळंब रस्त्यावरील पर्यायी पूल वाहून गेल्याने केज आणि कळंब चा संपर्क तुटला आहे बीड जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाने जोर धरला असून बीड, गेवराई, माजलगाव,केज ,शिरूर या भागात झालेल्या पावसाने नद्या नाले वाहू लागले आहेत . बीड तालुक्यातील […]

Maharashtra News Top Videos

Watch “पाऊस आला हो …………..!पहा व्हिडीओ” on YouTube

बीड – बीड जिल्ह्यातील काही भागात शुक्रवारी रात्री तुरळक पाऊस झाला,या पावसाने कोरड्या पडलेल्या नदीपात्रात चांगलेच पाणी वाहिले,बीडनाजीक असलेल्या नामलगाव येथे या पाण्याची पुजादेखील करण्यात आली . अनेक दिवसापासून दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या बीड वासियांना शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला रात्री बारा ते एक वाजताच्या दरम्यान बीड दारू आणि माजलगावच्या काही भागांमध्ये पावसाच्या […]

Maharashtra News Top Videos

Watch “उदयनराजे म्हणजे पिसाळलेले कुत्रे -राष्ट्रवादीतील वाद उफाळला !पहा व्हिडीओ” on YouTube

सातारा – राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद विकोपाला गेला असून माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजे भोसले,जयकुमार गोरे आणि रणजित नाईक निंबाळकर हे पिसाळलेले कुत्रे आहेत आणि आपण त्यासाठी पिसाळल्या सारखेच वागणार असा इशारा दिला आहे । पश्चिम महाराष्ट्रातील पाणीप्रश्न चांगलाच पेटला असून उदयनराजे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना रामराजे निंबाळकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका […]

Maharashtra News Top Videos

आता जनतेशी माझ थेट कनेक्शन https://youtu.be/ZvuXj75DcnM

बीड -येणाऱ्या काळात मागेल त्या शेतकऱ्याला स्वतंत्र रोहित्र (डीपी)देण्यात येईल त्यामुळे विजेअभावी शेतकऱ्यांचे पीक करपून जाऊन होणारे नुकसान टाळता येईल अशी माहिती राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली . राज्य शासनाने महावितरण च्या माध्यमातून उच्च दाब वितरण प्रणाली योजने (एचव्ही डीएस) अंतर्गत प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांना रोहित्र(डीपी) देण्याचा निर्णय घेतला असून बीड जिल्हयातील प्रत्येक शेतक-यांना पुढील […]

Maharashtra News Top Videos

Watch “तो व्हिडीओ ठरला त्यांच्यासाठी शेवटचा ; शेख कुटुंब शोकात ;पहा व्हिडीओ” on YouTube

बीड – उन्हाळ्यात पोहण्याची मजा घेण्यासाठी शेततळ्यात गेलेल्या तीन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला.अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असलेल्या ढवळपुरी गावात ही दुर्दैवी घटना घडली . इस्माईल शेख, नावेद शेख,मोईन शेख अशी मृत मुलांची नावे आहेत,हे तिघे पोहण्यासाठी गावाकडील शेतात आलेल्या शेततळ्यावर गेले होते,या ठिकाणी त्यांनी टिकटोक वर एक व्हिडिओ देखील तयार केला,शेततळ्यात उतरत असतानाचा हा […]

Maharashtra News Top Videos

Watch “जिल्ह्यात ईदचा उत्साह;धनंजय मुंडेंनी दिल्या शुभेच्छा, पहा व्हिडीओ” on YouTube

बीड – हिंदू मुस्लिम मधील सलोखा परळीकरांनी कायम ठेवला आहे. दिवाळीत मुस्लिम बांधव हिंदूना शुभेच्छा देतात तर ईदला मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी परळी शहरात नेहमी प्रमाणे ईदगाह परिसरात विविध पक्षाचे मंडप उभे करण्यात आले.यावेळी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या . ईदची मुख्य नमाज अदा केल्यानंतर सर्व मुस्लिम बांधव हिंदू बांधवांची गळाभेट […]

Maharashtra News Top Videos

Watch “जेसीबीसाठी कोठे झाला विवाहितेचा खून ;पहा बातमी आणि व्हिडीओ” on YouTube

बीड जेसीबी खरेदी करण्यासाठी माहेरहून पैसे आण म्हणून वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा तिच्या सासरच्या मंडळींनी खून केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी करीत आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे अमृता शरद तांबे या मुलीचे जून 2018 मध्ये लग्न झाले होते,लग्नानंतर काही दिवसातच तिचा पैशासाठी छळ करण्यात येत होता,याबाबत तिने अनेकवेळा माहेरच्या लोकांना तक्रार केली […]

Maharashtra News Top Videos

Watch “गोपीनाथ मुंडेंच स्वप्न कोण पूर्ण करणार ;मुख्यमंत्र्यांचा काय आहे दावा,पहा व्हिडीओ” on YouTube

बीड – विविध योजनांच्या माध्यमातून मराठवाडयाचा सर्वांगिण विकास आणि दुष्काळमुक्तीचे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न आम्ही पूर्ण करु, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परळी येथील गोपीनाथ गड येथे केले. गोपीनाथराव मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथगड परिसरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय […]

Maharashtra News Top Videos

Watch “पंकजा मुंडे यांच गडावरील भाषण,पहा व्हिडीओ” on YouTube

बीड -भाजपनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या पुण्यस्मरण निमित्त आयोजित कार्यक्रमात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी केलेल्या प्रचाराचा समाचार घेतला, विरोधकांनी जातीयवाद करण्याचा केलेला प्रयत्न जनतेने हाणून पाडला असे सांगत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले बीड जिल्ह्यात कधी नव्हे ते एवढा त्रास आपल्याला झाला,मी माझ्या वडिलांचे नाव का लावते म्हणून टीका झाली ,माझ्या विरोधात मोठी […]