Latest Maharashtra News Sports

मी राजकीय मैदानावरचा पहेलवान- धनंजय मुंडे

एनव्ही टिम कागल (दि 3 मार्च)-मी कुस्ती मधला पहेलवान नसलो तरी राजकीय मैदानावरचा पहेलवान आहे. मातीतला, माती खालचा बदल आम्हाला कळतो, बदल घडणार आहे परिवर्तन घडणार आहे असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे कुस्तीची पंढरी’ म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील बानगे गावात आशियाई सुवर्ण पदक विजेते व उपमहाराष्ट्र केसरी […]

Maharashtra Sports

बुलढाण्याचा बाला महाराष्ट्र केसरी

जालना -महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कटके च्या पदरी पुन्हा एकदा अपयश आलं, बुलढाण्याचा बाला रफिक शेख याने अभिजित ला अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरीवर आपलं नाव कोरलं. गेल्या चार दिवसापासून जालना येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.राज्यभरातून तब्बल 900 पेक्षा अधिक मल्ल या स्पर्धेत सहभागी झाले होते .