Maharashtra News

डी एम इन ऍक्शन; कोरोना बाबत अकरा कोटी निधी !

बीड (दि.०१) —- : राज्यासह देशात उद्रेक होत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे समाजकल्याण मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे उर्फ डी एम हे ऍक्शन मोड मध्ये असून त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून व्हेंटिलेटर,व इतर सुविधांसाठी अकरा कोटींचा निधी खर्च करण्यास मंजुरी दिली आहे . बीड जिल्हा वार्षिक विकास योजनेतून कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा […]

Maharashtra News

नाम ने दिले एक कोटी,घरातच रहा-नानाचा सल्ला !

मुंबई -शेतकरी,शेतमजूर यांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या नाम फौंडेशन ने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारला मदतीचा हात दिला आहे,दोन्ही सरकारला नाम ने 50 -50 लाख रुपये मदत केली आहे,नागरिकांनी घराबाहेर न पडता घाट राहून सरकारला मदत करावी असे आवाहन नाना पाटेकर यांनी केले आहे . सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर या दोघांनी मिळून पाच […]

Maharashtra News

पाटोद्याच्या राहुल ने दिले मुख्यमंत्री निधित दोन लाख !

आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील रहिवासी असलेल्या राहुल आवारे याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधित दोन लाखाची मदत केली आहे . राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीच्या माध्यमातून भारताचे नाव मोठे करणाऱ्या राहुल आवारे याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेच्या आरोग्य संवर्धनासाठी राज्य सरकार करत असलेल्या तयारीसाठी हातभार म्हणून मुख्यमंत्री सहायता निधित दोन लाख रुपये […]

Maharashtra News

तबलीग मुळे राज्यासमोरील धोका वाढला ,140 जणांचा शोध सुरू !

मुंबई -कोरोना व्हायरस’ आणि दिल्लीतील ‘निझामुद्दीन’ कनेक्शनमुळे आता राज्य सरकार आणि पुणे प्रशासन हादरलं आहे. दिल्लीतील निझामुद्दीन येथे आयोजित तब्लिगी जमात परिषदेत सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 136 प्रवासी गेले होते. निझामुद्दिन रिटर्नपैकी 36 जण हे पुणे जिल्ह्यातले असल्याची माहिती समोर आली आहे.40 जण हे औरंगाबाद येथील तर 30 जण हे कोल्हापूरचे असल्याची माहिती समोर आली आहे . […]

Maharashtra News

काळजी नको,वेतन कपात नाहीच -अजित पवार यांचा दिलासा

मुंबई, दि. 31 :- ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यासमोरील आव्हाने लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासननिर्णय जारी करण्यात आला असून लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही, सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांचे संपूर्ण देय वेतन दोन टप्प्यात मिळेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री […]

Maharashtra News

जामखेड मध्ये दोघे पॉझिटिव्ह, नगर करांची धाकधूक वाढली !

अहमदनगर – जामखेड येथे थांबलेल्या परदेशी व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या दोघांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. काल प्रलंबित असलेले अहवाल आज प्राप्त झाले. त्यात हे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे.आता नगर जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या सात झाली असून त्यातील एकाला बरा झाल्याने आधीच घरी सोडण्यात आलेले आहे. प्रलंबित असलेल्यांपैकी […]

Maharashtra News

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात 60 टक्के कपात !

मुंबई, दि. 31 :- ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात 60 टक्के कपात करुन त्यांना 40 टक्के वेतन देण्यात येणार आहे. राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात करण्यात आली असून त्यांना […]

Maharashtra News

कोरोनाचा फायदा,वीजबिल कमी होणार !

मुंबई -कोरोनाच्या सावटात महाराष्ट्र ढवळून निघत असताना राज्यातील वीजग्राहकांना महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने सुखद धक्का देत पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात सरासरी ७ ते ८ टक्के कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी हा निर्णय लागू करण्यात येणार असून यामुळे राज्याच्या तिजोरीवर बोजा पडणार नसल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी दिली. […]

Maharashtra News

राजेंद्र मस्केनी उचलली सामाजिक जबाबदारी ;गोरगरिबांना घरपोच जेवण !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाऊन असल्याने हातावर पोट असणाऱ्या मजूर, कामगार वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे,या काळात सामाजिक बांधिलकी म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी अशा शेकडो लोकांना घरपोच जेवणाची व्यवस्था केली आहे . गेल्या आठ दहा दिवसापासून कोरोनामुळे जिल्ह्यातील शेकडो मजूर,कामगार बेरोजगार झाले आहेत,हाताला काम नसल्याने खायचे काय,लेकरं बाळ सांभाळायची कशी असा प्रश्न या […]

Maharashtra News

पंकजा मुंडेंनी केली 25 लाखाची मदत !

मुंबई दि. 30 —- राजकीय जीवनात काम करत असताना पंकजा मुंडे यांची सामाजिक बांधिलकी आणि वंचित घटकांसाठी त्यांची असलेली तळमळ नेहमीच दिसून आली आहे, त्यांच्या समाजाप्रती असलेल्या अशाच एका कर्तव्यदक्षतेचे दर्शन पुन्हा एकदा घडले आहे. कोरोनाग्रस्तांसाठी पंतप्रधान सहायता निधीला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने २५ लाख रुपये इतका निधी त्यांनी दिला आहे. संपूर्ण देशात कोरोना विषाणूने […]