Entertainment Featured Maharashtra

जाणून घ्या तुमचा दिवस ……..!

मेष जर आपल्या लोकांबरोबर बाहेर जाण्याचा बेत करीत असाल तर हा योग्य वेळ आहे. त्याने तुम्हाला खुप खुशी मिळेल व तुम्ही मौज-मस्ती कराल. आपल्या या यात्रेचा आनंद घ्या. वृषभ आज जरासा वेगळा दिवस आहे. आपण बर्‍याच दिवसापासुन दुरचा प्रवासाचा बेत ठरवत आहेत. ती योजना वास्तवात येवू शकते. ती यात्रा खुप मजेदार राहील. या वेळे चा […]

Entertainment Featured

तुमचा आजचा दिवस कसा जाणार ; वाचा सविस्तर

मेष आज आपल्याला आर्थिक बाबी आणि देणे-घेणे या मुद्दयांवर जागरूक राहायला सुचवतात. वादविवादापासून दूर राहा अन्यथा कुटुंबातील सदस्या बरोबर भांडणे होतील. खाण्यापिण्याची काळजी घ्या नाहीतर स्वास्थ्य खराब होईल… वृषभ आपला आजचा दिवस फायद्याने भरलेला जाईल. शरीर व मनाने आज तुम्ही स्वस्थ राहाल. तसेच पूर्ण वेळ ताजेतवाने राहाल. आपल्यात असलेली कलात्मकता व सृजनात्मकता यांचा उपयोग कराल. […]

Entertainment Featured Latest Maharashtra News Top Stories

स्व.केद्रियमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण

पाटोदा- प्रतिनिधी संत मीराबाई यांच्या समाधी मंदिरात गोपीनाथ मुंडे यांनी पुतळ्याचं अनावर करण्यात आले. महासांगवी संस्थानने महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याहस्ते रविवारी कलशारोहण करून सुवर्णयोग साधला. अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता व कलशारोहण कार्यक्रम मुंडे यांच्या उपस्थितीत आणि हजारो भक्तांच्या मांदियाळीत मोठ्या उत्साहात झाला. यावेळी बोलतांना त्यांनी या गडाला महिलेच्या कर्तृत्वामुळे वैभव मिळाल्याचे सांगत […]

Entertainment News Top Stories

सोन्याच्या दरात झालेली घसरण

नवी दिल्ली : जगाभरात सोन्याच्या दरात झालेली घसरण आणि स्थानिक व्यापाऱ्यांची कमी मागणी या सर्वांमुळे दिल्ली सराफा बाजारात शनिवारी सोन्याची किंमतीत घट पाहायला मिळाली. सोन्याची किंमत कमी होऊन प्रति 10 ग्रॅम 32 हजार 100 रुपये झाली. नाणे निर्माते आणि औद्योगिक युनिट्सच्या कमी मागणीमुळे चांदीचा भाव 200 रुपयांनी कमी होऊन 37 हजार 800 रुपये प्रतिकिलो राहिला.