Maharashtra News

Watch “विजय बाबांना समर्पित ; प्रीतम मुंडे का झाल्या भाऊक, पहा व्हिडीओ” on YouTube

बीड – बीडच्या जनतेने आज जो भरभरून विजय माझ्या पदरात घातला आहे तो मी माझे बाबा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना अर्पण करते त्यांनी दाखवलेला विकासाचा मार्ग मी यापुढेही कायम ठेवेल असा विश्वास बीडच्या नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केला
बीड येथे लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर प्रीतम मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारले त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या विजयाचे श्रेय ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे नेतृत्व आणि भाजपच्या सर्व आमदार कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत याला देत गेल्या साडेचार पाच वर्षात भाजपच्या माध्यमातून जो विकास केला त्यामुळेच आपल्याला एवढा मोठा विजय शक्य झाला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली

Leave a Reply

Your email address will not be published.